labels

Monday, 4 May 2020


सूर्यास्त अन शांतता,
दोन्ही सोबतीला होती.
कुठेतरी वाऱ्याची झुळूक
आल्हाददायक भासत होती.
         सागर

Saturday, 21 March 2020



जीवना माझं तुझ्यावर
खरंच खूप प्रेम आहे
माझं अस्तित्वच तर
तुझ्यावर विसंबून आहे
          सागर