अमेरिकन युरोपिअन लोकांबद्दल कुतूहल मला नेहमीचच त्यांचं culture, फमिली ,society आपल्याहून भिन्न............ माणूस म्हणून जगायला भरपूर वाव. उलट पक्षी आपल्याकडे सारी बंधने .यांना बंधने नसल्याने आयुष्यात मजल खूप मारता येते कि आपल्यासारख्या थोड्या बहुत शिकलेल्यांना त्यांचा हेवा वाटावा .यांचे लेखकही तसेच, यांच्या कादंबर्या वाचल्या कि आपल्याला जाणवते कि हे हि विषय लिखाणासाठी असू शकतात . असो ......
एक युरोपिअन लेखिकेच , family थेरापिस्त च एक पुस्तक हाती आले तेव्हा त्यांचे प्रोब्लेम्स समजले. तिथली .विभक्त कुटुंब पद्धती, तलाकच जास्त असलेले प्रमाण आणि मानसिक रोगांच भयानक प्रमाण मन सुन्न करणार आहे
भारताला मागासलेलं जरी आपण समजत असलो तरी इथल्या समाज व्यवस्थेमुळ कुटुंबव्यवस्थेमुळ थोडस मेरा भारत महान म्हणावस नक्कीच वाटत म्हणजे मानसिक स्वास्थ्य थोडस जाणवत पण आपली शहरेही हळू हळू westernisation कडे झुकू लागली आहेत तेव्हा आपणही सावध व्हायला हव अस हळू हळू वाटायला लागलंय
@@सागर @@
No comments:
Post a Comment